STORYMIRROR

kapil indave

Others

3  

kapil indave

Others

दुष्काळ

दुष्काळ

1 min
315

कधी ओला तर कधी कोरडा

नेहमीचा हा दुष्काळ आहे

नाही आमच्या हिताच्या

हा तर शेतक-यांचा कर्दनकाळ आहे


सरकार मायबाप तुम्ही सांगावे

कसे जगावे आम्ही आता

बेजार झालो दुष्काळाने

कुठे टेकावा आम्ही माथा


Rate this content
Log in