गड किल्ले
गड किल्ले
1 min
323
गड किल्ले राखण्या
शर्थीने लढले मावळे
दुर्लक्षित झाले शौर्य त्यांचे
अन् डोक्यावर बसले पांढरे कावळे
