STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

दोघांचं

दोघांचं

1 min
681

नातं दोघांचंच असतं,

ते दोघांनीच जगायचं असतं.

आपले प्रश्न घेऊन कधीच,

कोणा तिसऱ्याकडे जायच नसतं.


Rate this content
Log in