डोळे
डोळे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.8K
बरसणार्या सरींमध्ये पाण्याशिवाय
काहीच दिसत नाही..
म्हणूनच माझे भरलेले
डोळे तेव्हा मी पुसत नाही..
बरसणार्या सरींमध्ये पाण्याशिवाय
काहीच दिसत नाही..
म्हणूनच माझे भरलेले
डोळे तेव्हा मी पुसत नाही..