STORYMIRROR

Asmita Sawant

Others

3  

Asmita Sawant

Others

डाव

डाव

1 min
229

येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी

धडपड होते आयुष्याची....

पोटासाठी वणवण भटकावे लागते

कष्टाची भाकरी कमावण्यासाठी....

संसाराची सोपी वाट नाही ती

वेदनेचा खेळ मांडून उराशी तो सारा

प्रामाणिक अपेक्षा ठेवून लढतो आहे....

नाही कसली खंत व्यक्त करत 

ना कधी त्रागा करत.... 

जीणे जगतांना लेकरासाठी हसता- खेळता

जीवनपटावरील डाव मांडत आहे...


Rate this content
Log in