STORYMIRROR

Asmita Sawant

Others

3  

Asmita Sawant

Others

शब्द माझे

शब्द माझे

1 min
13

 न..बोलताच बोलती 

सर्व काही डोळ्यातूनी

घे जाणूनी हे शब्द माझे

जे ओघळती हृदयातूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन