STORYMIRROR

Maya Mule

Tragedy Others

3  

Maya Mule

Tragedy Others

चिमणीची माया

चिमणीची माया

1 min
232

आभाळातून निघाली ती

पाखरांंच्या चोचीतूनी,


एक घास तिच्या जिवाला

मोठा झाला कधी कळेना,


उडून गेला तिच्यापासूनी 

नाते तुटले कधी कळेना,


सर्वांवर जीव अडकला

निघून गेेली तिच्यापासूनी,


हात जोडूनी देवाला

एकच आशा त्याच्यापासूनी


आयुष्यभर खुश राहावे

हिच देेेवाहुनी प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy