लहानपण
लहानपण
1 min
225
लहानपणी मी प्यायचे दूध,
पण आता खाते dairy milk cool
चपाती भाजी नको,
समोसे हवे खूप
अभ्यासाचा कंंटाळा पण खेळायला
हवा सवंगडी सखा
जसे जसे मोठे होऊ
अभ्यासाचे tension फार,
मोठेपण नको
हे लहानपन छान
आई-बाबांची सेवा करुन
होऊया मग्न त्यात,
उजेडाची ज्योत घेऊन
जाऊ साऱ्या जगात
घेताना जेव्हा शेवटचा श्वास,
आठवू साऱ्या जगास
दूर जाऊ सवंगड्यांपासून,
जो होता जिवलग फार
आठवणी ठेऊन या जगात
अन् होऊ अमर यात
