गुण
गुण

1 min

218
पाळण्यात दिसतात पाय बाळाचे,
पण माझे तसे नाही
खोडकर होते लहानपणी पण,
आता तसे नाही
होता होता मोठे कळत नाही काही
पण माझे तसे नाही
लहानपणी मी खेळायचे मैदानी खेळ,
पण आता मोबाईलमधून निघत नाही वेळ
झोपून बघुया छानसं स्वप्न,
खरं होऊ दे हिच आशा फक्त