चारोळी
चारोळी
1 min
449
टाळ, मृदुंग, विणा खांदी
दुःख पडलय रे मजवरी !
नाही देहु, नाही आळंदी
इथेच संपली माझी वारी !!
टाळ, मृदुंग, विणा खांदी
दुःख पडलय रे मजवरी !
नाही देहु, नाही आळंदी
इथेच संपली माझी वारी !!