मि खासगी व्यवसाय करतो. वाचन आणि लेखन मला खुप आवडते.
प्रेम अन जिव्हाळ्याने मिळते रे जीवनभर साथ प्रेम अन जिव्हाळ्याने मिळते रे जीवनभर साथ
तुझी माझी प्रीत अशी दुनियेची ही रीत कशी सांगू कसे मी दुःख कुणा वेड लावते पुन्हा पुन्हा झुळझुळ... तुझी माझी प्रीत अशी दुनियेची ही रीत कशी सांगू कसे मी दुःख कुणा वेड लावते पुन...
नाही देहु, नाही आळंदी नाही देहु, नाही आळंदी
घराच्या दिशेने चाले पावल, डोई पुन्हा घेई आनंदाने ती टोपल घराच्या दिशेने चाले पावल, डोई पुन्हा घेई आनंदाने ती टोपल
स्वागतास तगमग वसुुंधरेची गडगडत ढगही ताल धरतेय स्वागतास तगमग वसुुंधरेची गडगडत ढगही ताल धरतेय