चारोळी
चारोळी
1 min
2.6K
पावसाच आता अती होतयं
हल्ली बरसत नाही दाटून,
कुणीतरी त्याला समजवायला हवं
अश्रू ठेवायचे नसतात साठवून.
