चारोळी-पांचोळी...प्रेम
चारोळी-पांचोळी...प्रेम
1 min
575
१) तू science ची मी science चा,
वेदखुळ तुझ न माझ ते प्रेम,
सेमिस्टर चा निकाल लागताच,
तुुुझे न माझे विषय राहिले same.....
२) पााचोळी,,,,प्रेम😘😇
जमल तर सर्व,
दाखवू नको गर्व,
असेल माझ्याकड सर्व,
जेव्हा उजाडेल माझा पर्व,
मीही दाखवीन माझ्यातील गर्व...
