बाप मन्हा शेतकरी...
बाप मन्हा शेतकरी...
बाप मन्हा शेतकरी
राब राब राबत राही
करी माती न तो सोनं
भरी पोट तो साऱ्या जगनं
बाप मन्हा शेतकरी
नाही शिकेल तो काही
नाही यस त्याले गणित
तरी सम्बाय तो सार कुटुंब
बाप मन्हा शेतकरी
दख त्यानी स्वप्न मोठं
नाही मंजूर ते देवले
पयादा घास त्याना तोन्दन्ना
बाप मन्हा शेतकरी
शेवट मुकना तो प्राण ले
नही ऐकू उणा त्याना आवाज कोनले
शेवट दीदा त्याने नीरोप जगले