अश्रूचं कुलुप
अश्रूचं कुलुप
1 min
878
हिवाळ्यातील थंड
वारा माझ्या मनाला
स्पर्श करुन जाताना
माझ्या मनातील तुझ्या
आठवणीच्या एका कप्याचे
दार उघडून जातो,
दार उघडं पाहुन माझं मन
तुझ्या आठवणीत रमुन जातं..
आणि बाहेर येतान त्याला
अश्रूचं कुलुप लावाव लागतं
