STORYMIRROR

Mihika Saraf

Inspirational Others

3  

Mihika Saraf

Inspirational Others

असे जीवन

असे जीवन

1 min
66


आयुष्यात आयुष्य घालणारे,

जासे तुझे हसूच असतील,

लहानपणाचे छोटेसे आनंद,

हृदयात आठवण बनूनच बसतील,

मोठे वयात अल्यानंतर,

अडचणी शाश्वत बनून राहतील,

तुमचेच जवळ असणारे,

तुमच्या अपयशावर हसतील।


म्हातारपणी पर्यंत,

जेव्हा मरण येईल हाथिल,

आणी जीवनातील खवळल्येल्या वेली तेव्हा,

काहीतरी शिकवून जातील,

आजच्यासाठी उद्या असे, याची खात्री नाही,

तर आज काहीतरी करा,

जे उद्याला आठवण राहील ...


Rate this content
Log in