या कुकुल्याला बघुन
या कुकुल्याला बघुन
1 min
125
मला आठवे माझे लहानपण,
या माझ्या कुकुल्याला बघुनी,
खेळत असे तो तर डहाळे आणि माती नी,
अनि मी इथे अर्थशास्त्र आणि व्यवसाय करतो बसुनी
या कुकुल्याला त्याचा सहजगत्या खेळण्यानेच,
आनंद येई, आनंद याच छोट्या छोट्या गोष्टींवर,
स्वत:ला याच कार्यकल्पात रमवुनी घेई या कुकुल्याने,
आणी लिला या कुकुल्याचीच, हिरावुन घेतली आपल्या तारुण्याने
भौतिक गोष्टींच्या मागे धावता,
या छोट्या गोष्टीतलेच आनंद, हिरावुन घेतली आपल्या तारुण्याने....
