आई तुझे हसू
आई तुझे हसू


तुझे मूल्य जसे तुला माहितच नाही,
एवढे, मी तुला सांगू शकत पण नाही,
पण ते कळे मला, तुझ्या हसूने,
आई
माझ्यावरी जितकी ही अडचण येई,
तू मला तुझे पदरात घेशील,
माझ्या सोबती राहणारे तुझे हसू,
आई
आपण किती दूर असू तरी,
दिवसाच्या शेवटी पाशी,
तुझ्या मांडीवरच डोकं ठेवुनी,
तुझ्या प्रेमाचे हसू बघत राहिन,
आई