STORYMIRROR

Amruta Sankhe

Others

3  

Amruta Sankhe

Others

अंधांचे मनोगत

अंधांचे मनोगत

1 min
11.9K

डोळे जरी उघडे

नजर नाही

सृष्टीत सारा

अंधार दिसून राही।


दुनियेचा नजारा

वास घेऊन पाही

हाती काठी

वाट पुढे जाई।


आंधळा म्हणून

हिणवू नको भावा

जगू द्या स्वाभिमानाने

मान आमुचा ठेवा।


साहित्याला गुण द्या
लॉग इन