ऐक ना एकदा
ऐक ना एकदा
1 min
484
ऐक ना एकदा
सांगू रे कितीदा
चंद्र आला गगनात
पुनवेच्या रातीला
ओढ तुझ्या भेटीची
नाम तुझे ओठी सदा
सुचेना कुठलाच
मला काम धंदा
ऐक ना एकदा
भेट रे गोविंदा
