आयुष्यात केलेली महत्वाची ही नि
आयुष्यात केलेली महत्वाची ही नि
1 min
347
जरी सोसले खूप, वाहिले नेत्रातून नीर
यातना उरी ,पण निश्चय ठाम होता
शिक्षणाचे माध्यम मराठी हवे मला
आई बाबांनी प्रयत्न केला ही
मन माझे वळवण्यासाठी
माझ्या पुढे ते हरले
विजयी पताका हाती
मराठीत रमते मी
शब्द रसिक मी
लिहिते
गाते
हो
