STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Others

4  

प्रियंका ढोमणे

Others

आठवणीतलं बालपण

आठवणीतलं बालपण

1 min
336

शब्द हा वेगळा,

आठवणींना उजाळा देणारा,

आईबाबांच्या लाडवण्याचा,

शाळेतील बाकडयांवर उड्या मारण्याचा,

लगोरीचा खेळ खेळण्याचा,

रिझल्ट असला की घाबरण्याचा,

पास झालं की चाॅकलेट वाटण्याचा,

नापास झालं की मार खाण्याचा,

सुट्टीच्या दिवशी आजोळी जाण्याचा,

सवंगड्याच्या नात्यांचा,

स्वतःसाठी मनसोक्त जगण्याचा


Rate this content
Log in