आठवणी...( चारोळी.)
आठवणी...( चारोळी.)
1 min
3K
आठवणी म्हणजे
हृदयी साठलेल्या रांगोळ्या!
जीवनाच्या अंगणात येतात
उचंबळून कधी सगळ्या...