आपुलकी
आपुलकी

आपल्यासाठी कुणी ही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी
फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वासाठी असतात
आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने....!!!!