STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

आम्ही सारे भारतीय

आम्ही सारे भारतीय

1 min
354

आम्ही सारे भारतीय

आम्ही सारे भारतीय....धृ


जरी असले भाषा वेगळी

जरी असेल रंग वेगळे

स्वातंत्र्याच्या लढ्यात

शहिद झाले वीर सगळे.....


रक्ताच्या नसानसांत

भरले आहे देशप्रेम

वेश असेल जरी वेगळे

आहे सर्वांचे सेम.......


एकजुटीने राहु आम्ही

करू दुश्मनाचा खात्मा

वीर जवानांच्या बलीदानासाठी

तळमळतो आजही आमचा आत्मा.....


या मायभुमीवर,या मातृभुमीवर

लढलो आम्ही कित्येक वेळा

थेंबाथेंबातून निघतोय नाद

जरी लागला फास गळा.....


स्री पुरुष समानता

आज सर्वांनाच प्रिय

ताठ मानेने सांगतोय

आम्ही सारे भारतीय......



Rate this content
Log in