STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

आग्रह का? (चारोळी)

आग्रह का? (चारोळी)

1 min
288

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी,

ईश्वर सर्वत्र आहे जर.

मग देवालयात, मशिदीतच

जाण्याचा हा आग्रह का तर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन