STORYMIRROR

Seema Pansare

Others

4  

Seema Pansare

Others

आभार

आभार

1 min
565

शब्द अपुरे माझे

कसे मानू आभार

तुम्हीच आमचे आधार


जय घोष करिते मी

करून मुजरा त्रिवार


केली न पर्वा जीवाची

त्या मुघलांना धूळ चारली

या राजे पुन्हा परतुनी


आज ही आहे हर एक कन्या 

असुरक्षित

 करावे कसे तिचे संरक्षण


यावे महाराज पुन्हा भूवरीन्याय करावा,

 द्या शासन अपराध्याला

हीच विनंती तुम्हाला


Rate this content
Log in