पाऊले चालली पंढरीची वाट
विठ्ठलभक्तीत भान हरपलेले वारकरी
महाराष्ट्राचा लौकिक वाढवी वारी कौतुक होती जगी भारी विठोबाची भक्ती ही न्यारी असा हा वारकरी
सारे भूते देई Iआगळाचं भावं॥ हृदयाचे गाव Iपैसा झाला ॥
टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा|
विठू भेटीला आल्या सरी आषाढीला रंगे पंढरी तुका ज्ञानीयाच्या पालखी बैसले सावळे श्रीहरी !