दिवास्वप्ना जाग आली वांझोट्या या नशीबात, शिवार ही लटकले दोर बांधून गळ्यात दिवास्वप्ना जाग आली वांझोट्या या नशीबात, शिवार ही लटकले दोर बांधून गळ्यात
तप्त धरा ही जाहली आस मृग नक्षत्राची तप्त धरा ही जाहली आस मृग नक्षत्राची
मृग नाक्षात्रामुळे हिरवा शालू पांघरलेली धरती मृग नाक्षात्रामुळे हिरवा शालू पांघरलेली धरती
मनी सुखाची रे आस, सोनं हिरवं शेतात मनी सुखाची रे आस, सोनं हिरवं शेतात
स्पर्शाने त्यांच्या भुईवरी हरिततृणांच्या जणु शालीच पांघरल्या... स्पर्शाने त्यांच्या भुईवरी हरिततृणांच्या जणु शालीच पांघरल्या...
पीक येवो भरदार एवढेच हो मागणे, कर सुख बरसात हेच तयाला सांगणे पीक येवो भरदार एवढेच हो मागणे, कर सुख बरसात हेच तयाला सांगणे