स्वप्नांच्या खिडकीने जुळतो आपण नभाशी।।
काळजाचे अवचित होणे पार अवखळणे, श्वास श्वासात सर्वत्र भिनने तुझाच गंध.
गर्व विहीन देहाला भेटेल खऱ्या सुखाची युक्ती ज्ञानी लोकांच्या तोंडाने सांगतो हीच खरी मुक्ती
या मातीचा गंध धूळीचा नभ लावितो टिळा
शोषितांच्या वंचितांच्या जीवनात आला एकच दाता ! अन् बनला त्यांच्या जीवनाचा मुक्तीदाता...
साथ जन्म साथ देईल अश्या माझ्याकडे शपथा नाहीत.