दुःख, जिद्द
आयुष्य स्वछंदी जगून घेऊ
पण तु सतत तेजाकडे घेऊन जाणारी वात हो........
तेंव्हा ते घुटमळते मनाच्या कोपऱ्यात, आणि निर्माण होते एक काव्य व्यक्त होणार.
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
शोधात बुडाले आयुष्याच्या क्षितीजापाशी बघत बसूनी | नभात उडाले रंगीत पक्षी मानस माझे ऊंच नेऊनी ||