जीवनाच्या वाटेवर (चारोळी)
जीवनाच्या वाटेवर (चारोळी)
1 min
2.8K
जीवनाच्या वाटेवर
सुख - दुःखाचे रस्ते
वेड्या माणसा मनुष्य
जीवन हे असेच असते