I'm Surekha and I love to read StoryMirror contents.
निळाईच्या पार्श्वभूमी तृण-पाती हिरवळ निळाईच्या पार्श्वभूमी तृण-पाती हिरवळ
मुर्ती प्रेमळ आत्मविश्वासाची, खाण तुम्ही परोपकार नि आदर्शांची मुर्ती प्रेमळ आत्मविश्वासाची, खाण तुम्ही परोपकार नि आदर्शांची
वसुंधरेला प्रदूषणापासून रोखण्याचा, चराचरातील घटक वाचवण्याचा वसुंधरेला प्रदूषणापासून रोखण्याचा, चराचरातील घटक वाचवण्याचा
निसर्गाशी तादात्म्यता कूस कधी उजवेल, कोंब कधी हा फुटेल धान जगण्या मिेळेल निसर्गाशी तादात्म्यता कूस कधी उजवेल, कोंब कधी हा फुटेल धान जगण्या मिेळेल
माझ्या दुःखा येई तिच्याच डोळ्या पाणी, मनातील माझी खळबळ तीच फक्त जाणी माझ्या दुःखा येई तिच्याच डोळ्या पाणी, मनातील माझी खळबळ तीच फक्त जाणी
अगणित तव उपकार नारी शान असे तू कुटुंबाची संदेश, दिशा देते प्रगतीची प्रकाश ज्योत तू ज्ञानाची ... अगणित तव उपकार नारी शान असे तू कुटुंबाची संदेश, दिशा देते प्रगतीची प्रकाश ...