I'm Ravindra and I love to read StoryMirror contents.
स्वर घागरी ओतून, उभा भरू आसमंत स्वर घागरी ओतून, उभा भरू आसमंत
पुण्यशील अन् पवित्र ऐसा एकच भारत देश पुण्यशील अन् पवित्र ऐसा एकच भारत देश
आली दिवाळी, दिवाळी दीप चेतवा मनात दुःख चिंतेचा पाचोळा चला जाळू या तमात | आली दिवाळी, दिवाळी दीप चेतवा मनात दुःख चिंतेचा पाचोळा चला जाळू या तमात |
तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते, तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते,
जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी. जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी.
वर अथांग आभाळ , त्याचे उजळले भाळ पहाटेच्या मागे मागे, आली रांगत सकाळ वर अथांग आभाळ , त्याचे उजळले भाळ पहाटेच्या मागे मागे, आली रांगत सकाळ
घराघरातून आता उजळतील लक्षदीप माला आला दिवाळीचा सण आला घराघरातून आता उजळतील लक्षदीप माला आला दिवाळीचा सण आला