#vishuzpoetry
सूर्याचा लख्ख प्रकाशही आहे शब्दमोत्यांत चंद्राच निर्मळ तेज आहे सूर्याचा लख्ख प्रकाशही आहे शब्दमोत्यांत चंद्राच निर्मळ तेज आहे
लढते जिद्दीने निरंतर, न मानता कधीच तू हार लढते जिद्दीने निरंतर, न मानता कधीच तू हार
पाहताच रुप सुखावे मनाला, प्रत्येक क्षणाला श्री साईबाबा पाहताच रुप सुखावे मनाला, प्रत्येक क्षणाला श्री साईबाबा
ओढ लावते रुप भावते मन मोहात मागे धावते.. ओढ लावते रुप भावते मन मोहात मागे धावते..
चहाची गोडी चढली थोडी तुझ्या रूपानं काढली खोडी.. साखर रूप मधाळ खूप तुला पाहूनी वाढे हुरूप..... चहाची गोडी चढली थोडी तुझ्या रूपानं काढली खोडी.. साखर रूप मधाळ खूप तुला ...
स्वप्ने डोळ्यांतली क्षितिजभर साचलेली वाट क्षितिजाची अडथळ्यांनी सजलेली.. अडथळ्यांच्या डोंगरावर ... स्वप्ने डोळ्यांतली क्षितिजभर साचलेली वाट क्षितिजाची अडथळ्यांनी सजलेली.. अड...