Electrical engineer
पापणी उघडता प्रभाते नजरेत तू दिसावी पापणी उघडता प्रभाते नजरेत तू दिसावी
मीच तुझी प्रेयसी आहे का, एकदा विचारुन तर बघ मला मीच तुझी प्रेयसी आहे का, एकदा विचारुन तर बघ मला
आयुष्याच्या वाटेवर, पुन्हा तुझा सहवास मिळावा आयुष्याच्या वाटेवर, पुन्हा तुझा सहवास मिळावा
तू परत येणार नाहीस, एवढा एकच वादा तुझ्याकडून हवा तू परत येणार नाहीस, एवढा एकच वादा तुझ्याकडून हवा
आयुष्यभर तु इतकंच म्हणाव मला मी फक्त तुझ्यासाठी , आयुष्यभर तु इतकंच म्हणाव मला मी फक्त तुझ्यासाठी ,