None
प्रीत विराणी माझिया प्रिया, झाली रंगबावरी प्रीत विराणी माझिया प्रिया, झाली रंगबावरी
मन गाभारी आता, मंद मंद तेवते समई मन गाभारी आता, मंद मंद तेवते समई
ह्या उध्वस्त वाड्याचा, आता मी केवळ द्वारपाल ह्या उध्वस्त वाड्याचा, आता मी केवळ द्वारपाल
प्राजक्त दरवळे, तिन्हीसांजे दिनरात्र मिलनासवें प्राजक्त दरवळे, तिन्हीसांजे दिनरात्र मिलनासवें
चिंब चिंब ओली रात्र, आसू असू म्हणे आरक्त हात तुझे, ओंजळीत नक्षत्रांचे ताटवे छंद छंद उन्मत्त, ... चिंब चिंब ओली रात्र, आसू असू म्हणे आरक्त हात तुझे, ओंजळीत नक्षत्रांचे ताटवे ...
गात्रन गात्र पेशी न पेशींचा होतोय महास्फोट परिवर्तित काया, जाळीत माया! गात्रन गात्र पेशी न पेशींचा होतोय महास्फोट परिवर्तित काया, जाळीत माया!