By profession pharmacist hobbies drawing reading writing
जे नाही ते मन आपलं मानते, जे आहे ते स्वीकारण्यास तयार नसते जे नाही ते मन आपलं मानते, जे आहे ते स्वीकारण्यास तयार नसते
हिरवा रंग जबाबदारीचा तारुण्याला कष्टाचा साज चढवायचा हिरवा रंग जबाबदारीचा तारुण्याला कष्टाचा साज चढवायचा
आता राहिलेत कुठे खांदे हात पण झाले पोरके आता राहिलेत कुठे खांदे हात पण झाले पोरके
ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला
नात्यांच्या हरवलेल्या गोतावळ्यात जिव्हाळा शोधते आहे नात्यांच्या हरवलेल्या गोतावळ्यात जिव्हाळा शोधते आहे
गर्दीत माणसाच्या एकटी मी माणूस शोधते आहे गर्दीत माणसाच्या एकटी मी माणूस शोधते आहे