विठ्ठल मारूती जाधव
मेन रोड, मु.पो.ता. शिरूरकासार, जि.बीड- ४१३२४९
संपर्क: ९४२१४४२९९५
जन्मदिनांक: ३० जून १९७४
एम.ए.(मराठी) ,एम.ए.(समाजशास्त्र ), बी.एड्. डी.सी.एम. डी.जे.
प्रकाशित साहित्य –
तिवढा: ग्रामीण कथासंग्रह, २००८, २०१३
पांढरा कावळा: कुतुहलजन्य कादंबरी २०११, २०१३, २०१५ ,... Read more
विठ्ठल मारूती जाधव
मेन रोड, मु.पो.ता. शिरूरकासार, जि.बीड- ४१३२४९
संपर्क: ९४२१४४२९९५
जन्मदिनांक: ३० जून १९७४
एम.ए.(मराठी) ,एम.ए.(समाजशास्त्र ), बी.एड्. डी.सी.एम. डी.जे.
प्रकाशित साहित्य –
तिवढा: ग्रामीण कथासंग्रह, २००८, २०१३
पांढरा कावळा: कुतुहलजन्य कादंबरी २०११, २०१३, २०१५ , ई-बुक्स
गर्भकळा: स्त्री-भ्रुणहत्याविरोधी कवितासंग्रह २०१३ , ई- बुक्स
बटाटीची धार: बालकुमार कथासंग्रह , २०१४
उंदरीन-सुंदरीन: बालकवितासंग्रह (२०१९)
मानवता व्हाऊचर: लेखसंग्रह (२०२१)
उंदरीन सुंदरीन: विठ्ठल जाधव यांच्या बालकवितांची समीक्षा (संपा. प्रो.डॉ. अशोक घोळवे) -२०२१
पुरस्कार:
१. महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार – साने गुरूजी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार 'पांढरा कावळा' या कादंबरीस - २०१२ चा पुरस्कार मुंबई येथे मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते.
२. बालकुमार साहित्य सभा कोल्हापुर- २०१३ राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार 'पांढरा कावळा' या कादंबरीस.
३. रोटरी क्लब पुणे- २०१६. उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी संभाजीराव कारंजेस्मृती राज्यपुरस्कार माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे हस्ते.
४. राष्ट्रपिता जोतीराव फुले शिक्षक पुरस्कार : माजलगाव – २०१५
५. महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक - कलादर्पण पुरस्कार २००४
६. कल्पतरू प्रकाशन, औरंगाबाद – मराठवाडा काव्यदर्पण पुरस्कार - २००९
७. एकता प्रतिष्ठाण , सैदापूर – जिल्हारत्न आदर्श पुरस्कार -२०१७
८. पद्मपाणि प्रतिष्ठान,बीड – पद्मपाणि साहित्यिक / सामाजिक राज्यपुरस्कार- २०१७
९. कादवा प्रतिष्ठान, नाशिक -उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार- २०२१
१०. सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, नाशिक यांचा बालसाहित्य पुरस्कार- २०२१
इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
· कथाकथन, काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम. आकाशवाणीवर ४० कार्यक्रमांचे प्रसारण. दिवाळी अंक, नियतकालिके यातून विपूल लेखन.
· अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि मराठवाडा साहित्य संमेलनातून कवितावाचन
· सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पक, सात संमेलन आयोजन
· वाचनालयाद्वारे वाचन चळवळीस गती देण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची स्थापना.
· बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास – २००० ते २०१० या विषयावर शोधप्रबंधाचे लेखन Read less