STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Others Children

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others Children

निसर्गाचा देखावा

निसर्गाचा देखावा

1 min
329

गावाला जायला निघाली 

आमची स्वारी

भरल्या खाऊच्या पुड्या, डबा व बॅगा

झाली सर्व तयारी


बसलो मोटारीत घेतला तिने वेग

झोंबू लागला थंड वारा 

दिसू लागली 

झाडांची नुसतीच रेघ


म्हणू लागले मुले तेव्हा

बाबा करा ना हो वेग कमी 

बघू द्या आम्हा निसर्ग नवा

शहरी दिसतात हो सिमेंटचे जंगल

वाटतं हा आम्हा हवा हवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन