Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aniket Kotkar

Others

5.0  

Aniket Kotkar

Others

आई

आई

1 min
352



आई एक नातं असतं

जिवापलीकडल्या श्वासातल एक घर असतं!

घरात सगळ्यांना समावणार एक नात असतं

आई हे एक नातं टिकवणार अनंत स्रोत असतं


पाऊस पडतो फुले दाटतात

तेच आपण देवळांत वाहतो

आपलं भलं व्हाव

ह्यातच तिचा जगण्याचा आनंद असतो


वृक्षांना जशी गरज असते पाण्याची

पण त्याहूनही जास्त गरज असते मातीची

आई ही एक मातीच असते सगळ्यांना सामावून घेणारी पृथ्वी असते.


पहिलेच मुखातून आई नाव निघते

जेव्हा खरचं शरीराला काही लागत असते

कोणत्याच लेखनात परिपूर्ण व्यक्त होत नसते

अशी आई खरच काय असते??


आई म्हणजे चहातली साखर असते

आई म्हणजे निसर्गातला पाऊस असते

आई म्हणजे हवेतला श्वास असते

आई म्हणजे नात्यातले सुख असते


आई एक नातं असतं

जिवापलीकडल्या श्वासातल एक घर असतं!


Rate this content
Log in