STORYMIRROR

Meera Bahadure

Others

2  

Meera Bahadure

Others

यश जबाबदारी आणि दया

यश जबाबदारी आणि दया

2 mins
72

जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपती तीन पैकी एक आहेत ते श्री जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत ते टाटा ग्रुप कंपनीच्या सर्वात मोठ्या भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष होते सध्या रतन टाटा समूहाच्या चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत.

    थोडक्यात त्यांच्या असणारा यश जबाबदारी आणि दया यांचा त्रिवेणी संगम पाहू रतन टाटा एक अतिशय शांत आणि लाजाळू स्वभावाचे आहेत त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे ते जगाच्या खोट्या देखाव्यांमध्ये विश्वास ठेवत नाही विचारांचे व उच्च व्यक्तिमत्व असलेले मनुष्य आहेत रतन टाटा म्हणतात की व्यवस्था याचा अर्थ नफा मिळवणे नव्हे तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.

1962 मध्ये त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाटा स्टील विभागातून केली जिथे त्यांनी कर्मचाऱ्यांसह भट्टीमध्ये काम केले हे एक कठीण काम होते टाटा समूहाच्या परंपरेनुसार 1970 पर्यंत त्यांनी टाटा समूहातील बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले त्यानंतर त्यांना मॅनेजमेंटमध्ये रोबोट केले गेले त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्यात त्यांना खूप अपमान सहन करावा लागला तो प्रसंग म्हणजे 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवले गेले 1991मध्ये त्यांना टाटा समूहाचे चेअरमन म्हणून नियुक्त केले त्यानंतर टाटा समूह अधिक वाढू लागला आधीपासूनच व्यवसाय व प्रवासी वाहन बनवत होती परंतु भारतातील सामान्य जनतेची समस्या लक्षात घेता 30 डिसेंबर 1998 मध्ये इंडिका कार बाजारात आणली यांनी या उपक्रमावर खूप मेहनत घेतली होती पण ऑटोमोबाईल आणि गाडीतील दोष काढले त्यामुळे टाटा इंडिका च्या विक्रीवर परिणाम झाला आणि एका वर्षातच टाटा इंडिका ठरली टाटा मोटर्सला तोटा सहन करावा लागला यामुळे रतन टाटा यांनी कंपनी प्रस्ताव कंपनी समोर मांडला कंपनीचे चेअरमन यांनी रतन टाटा यांचा अपमान केला जर तुला काय बनवता येत नव्हती तर तुला या व्यवसायात उतरायला कोणी सांगितलं होतं आता या व्याख्याने त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट भरली की आता काही झाले तरी चालेल पण याहून मोठं व्हायचं पण यशाच्या शिखरावर पाऊल ठेवायचं आणि त्यांनी पुढचा पाऊल उचललं जवळची सर्व संपत्ती टाटा मोटर्समध्ये गुंतवली आणि टाटा इंडिका v2 बाजारात उतरवली आपले नाव केले.

आणि वेळ बदलते म्हणतात अगदी तसं झालं ज्या कंपनीच्या ओनर ने रतन टाटा यांचा अपमान केला होता ती फोर्ड कंपनी आपल्या Jaguar आणि लँड रोव्हर मुळे बंद होण्याच्या मार्गावर होती 2008मध्ये रतन टाटा यांनी Jaguar आणि land Rover विकत घेण्याचा प्रस्ताव कंपनीकडे मांडला यांनी या प्रस्तावाला आनंदाने स्वीकार केले आणि रतन टाटा यांना म्हणले तुम्ही कंपनी विकत घेऊन आमच्यावर उपकार करत आहात त्यावेळी रतन टाटा सुद्धा अपमान करू शकत होते परंतु हाच फरक असतो हे काय यशस्वी आणि महान व्यक्ती मध्ये इतरांपासून वेगळे बनतात 

     मानवी विकास तसेच भारतीयांचे जीवनमान वाढवणे हे त्यांच्या जीवनाचे मुख्य लक्ष होते त्यांनी सर्वात कमी दराची कार बाजारात आणली असूनही एका साध्या घरात राहतात या सर्व उदाहरणातून त्यांचे यश दया आणि जबाबदारीची जाणीव असा त्रिवेणी संगम आपणास लक्षात येतो..


Rate this content
Log in