योगायोग...
योगायोग...
1 min
586
निव्वळ योगायोग
निसटत्या या क्षणांचा
मनोमन जुळलेलं नातं
नाही तुटत क्षणार्थात
जुळलेलं फुलवणं
कसं काय ते शोधणं
निव्वळ योगायोगांती
एकमात्र काय ते उरतं
स्वप्नवत असतं जगणं
जीवन प्रीत सुखाचा
