विश्वास...
विश्वास...

1 min

474
विश्वासाची भावना
उरी दाटली मायेची
हळव्या मनाची घालमेल
उगाच नात्यांत आडवी
प्रश्नचिन्हाचं वादळ
वादात घेरतं हृदयी
काहूर जीवाचा
उरतो प्रश्न पुन्हा
विश्वासाचं रोपटं
हळूच गालात हसतं
मनातल्या भावनांचं
नातं वटवृक्ष होतं