विचार निसर्गप्रेमाचा...
विचार निसर्गप्रेमाचा...
1 min
471
विचार व्हावा निसर्गप्रेमाचा
हवामान बदलांचा वेध
नवा पर्यावरणाचा विडा
जीवनदायी आरोग्यसंपदेचा
ध्यास बाळगूया वेडा
पंख फुटतात विचारांना
कवेत दिसतं भविष्य ज्यांना
उद्याचा
Advertisement
प्रश्न आज डोळ्यात
कवडसे समाधानाचे जाणिवांत
हवामान बदलांचे सुटतील वांधे यातून
तरुणांना आज होतेय जाण
उद्याच्या शाश्वत भविष्याची
ऋण फेडण्याचे धरतीच्या मायेचे
जागर शक्तिशाली मंथन विचारांचे
बोल कडवे घोट आपुलकीचे