उत्सव नात्यांचा...
उत्सव नात्यांचा...
1 min
719
नात्यातला गुंता ओझं नाही दडलेलं
साथ निखळत्या दर्याची जणू साठवण
ओझरत्या प्रेमळ आठवणींच्या ओढीची
अनमोल रत्नांची दोन मानके शोभिवंत
क्षणोक्षणीच्या उसळत्या निसटत्या हुंदक्यात
माया आपुलकीची मनात दाटलेली शोधातं
आपुलकीचा नि प्रेमाचा जसा उत्सव नात्यांचा
उत्सुक साठवायला ताज्या मायेचा ओलावा
रुसव्या-फुगव्याची धडपड सहज विसरायला
