उब सुखावणारी...
उब सुखावणारी...




उत्साही श्वास घेणं
मनमोकळं नि स्वच्छंदी
आपापसातला संवाद
कैद समाधानी हास्यात
फोटोफ्रेम निमित्त
नाही फक्त सजावटीचं
आठवणींचा दुर्मिळ
खजिना वात्सल्य प्रेमाचा
होरपळून निघालेल्या
जीवाचा ताण मिटवणारी
मायेची उब मिळावी...
सतत सुखावणारी