तान्हा स्पर्श...
तान्हा स्पर्श...

1 min

533
नुकत्याच जन्मलेल्या
कोवळ्या तान्ह्या जीवाला
नाजूक स्पर्श होताच
थकलेला जीव शहारला
डोळ्यात आनंदाश्रूंचा
डोह हा साचला
स्पर्शाचा निराळा
अनुभव मनी थरारला