स्माईल एक पेच की वरदान...
स्माईल एक पेच की वरदान...




‘एव्हरग्रीन स्माईल' चं
प्रत्येकालाच नसतं वरदान
'फेक स्माईल' मागे
खूप काही दडतं खुशाल
कसोटी तेव्हा असते
जेव्हा ते ओळखणारे खूप
पण ओळखू शकणारा
असतो 'समवन स्पेशल'
कधी हिरमोडही या '
फेक-रिअल' कसोटीत
मन कसं ओळखावं.....
ज्याची ओळखच धूसर ....!!!