साथ...
साथ...

1 min

547
नसेल जमत
साथ आयुष्यभराची
असावी निदान
आठवणी जपणारी
सखा- सखी असतात
सोबती सदा नेहमी
सुखात जमले नाही
तर दुःखात वाटेकरी